भाजपसाठी ‘भूकंप’ येणार ! इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची ‘एकजूट’ झाली तर कमळ उखडले जाईल; अजित पवारांची मास्टरस्ट्रोक, भाजपच्या मनात धडकी भरली !

Growing Maharashtra : Pune Indapur इंदापूर : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या (२०२६) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) इंदापूर तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत स्फोटक आणि धोकादायक बनली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत जशी ‘मास्टरस्ट्रोक’ खेळली, तशीच खेळी आता जिल्हा परिषद स्तरावरही राबवली आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट — … Continue reading भाजपसाठी ‘भूकंप’ येणार ! इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची ‘एकजूट’ झाली तर कमळ उखडले जाईल; अजित पवारांची मास्टरस्ट्रोक, भाजपच्या मनात धडकी भरली !