इंदापूरात भाजपाची अवहेलना: दत्तात्रय भरणेंन समोर इंदापूर भाजपा हतबल ? ; भाजपा पक्ष श्रेष्ठी लक्ष देणार का ?

Growing Maharashtra : पुणे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर, दि. १७ ऑगस्ट २०२५: इंदापूर तालुक्यातील मौजे दगडवाडी येथील श्री नंदिकेश्वर मंदिरात आज ५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले. पण हा सोहळा महायुतीतील भारतीय जनता पक्ष (भाजपा) साठी डोळ्यांत तिखट मिरची टाकणारा ठरला. स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने … Continue reading इंदापूरात भाजपाची अवहेलना: दत्तात्रय भरणेंन समोर इंदापूर भाजपा हतबल ? ; भाजपा पक्ष श्रेष्ठी लक्ष देणार का ?