जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार, शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

Growing Maharashtra : इंदापूर प्रतिनिधी महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. “प्रस्थापितांना डावलून जनतेने शेतकऱ्याच्या मुलाला संधी दिली, ही जाणीव माझ्या मनात आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.रविवारी, दगडवाडी येथील श्री नंदिकेश्वर अभिषेक … Continue reading जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार, शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे