मराठा समाजासाठी मोठा दिलासा; वंशावळ समितीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली

Growing Maharashtra : मुंबई प्रतिनिधी मुंबई, ३० ऑगस्ट २०२५ – राज्य सरकारने मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असून, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट … Continue reading मराठा समाजासाठी मोठा दिलासा; वंशावळ समितीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली