सविस्तर अपडेट : मराठा आरक्षण आंदोलन : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली, सीएसएमटी परिसरात नाकाबंदी

Growing Maharashtra : मुंबई प्रतिनिधी मुंबई, 1 सप्टेंबर 2025: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी अटींसह आणखी एका दिवसाची परवानगी दिली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देताना म्हटले आहे की, “आंदोलक माघारी गेले तर आमदार-खासदारांचे फिरणे मुश्किल … Continue reading सविस्तर अपडेट : मराठा आरक्षण आंदोलन : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली, सीएसएमटी परिसरात नाकाबंदी