Month: May 2026

विनापरवाना व धोकादायक विद्युत खांबांवरून जंक्शन महावितरण अडचणीत; अपघात झाल्यास विभाग जबाबदार – PWD भिगवण चा इशारा

इंदापूर तालुक्यातील निमसाखर ते घोरपडवाडी–सराफवाडी मार्गावरील रस्त्यालगत महावितरणकडून उभारण्यात आलेल्या विनापरवाना व धोकादायक विद्युत खांबांमुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “महावितरण कोणाच्या तरी वंशाचा दिवा विझल्यानंतरच जागे होणार का?”…

निमसाखर–घोरपडवाडी-सराफवाडी रस्त्यावरील विनापरवाना विद्युत खांबांबाबत प्रशासनाकडे पुन्हा पाठपुरावा

इंदापूर तालुक्यातील निमसाखर ते घोरपडवाडी–सराफवाडी मार्गावर उभारण्यात आलेल्या विद्युत खांबांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संबंधित विभागांकडे लेखी पाठपुरावा करण्यात आला आहे. सदर विद्युत खांब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत विनापरवाना उभारण्यात आल्याचा…

error: Content is protected !!