काळेवाडीत शिवसेनेचे वादळ ! ॲड. मंगेश नढे यांच्यासह इतर तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी गृहराज्यमंत्री योगेश रामदासभाई कदम थेट मैदानात
Growing Maharashtra पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग काळेवाडीत शिवसेनेचं वादळ पाहायला मिळाले. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदासभाई कदम यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभाग क्रमांक २२ मधील शिवसेनेच्या…
