Skip to content
इंदापूर तालुक्यात या कंपनीवर होणार मोठी कारवाई ! प्रदुषणासह मोठा आर्थिक गैरव्यवहार - Growing Maharashtra पुणे : पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील कंपनी कडून अनेक परवानग्यासह आर्थिक अपहार, प्रदुषण व फसवणूक तसेच शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी या कंपनीवर कारवाईचा मोठा बडगा उचलला जाणार असल्याचे समजते. इंदापूर मधील हि कंपनी गेली अनेक वर्षांपासून सुरू असुन या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होऊन या परीसरातील पाण्यावरती याचा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.तर […]
महाराष्ट्रात आज रात्री दिसणार रक्त चंद्र: चंद्रग्रहण २०२५ ची संपूर्ण माहिती - Growing Maharashtra : संपादकीय मुंबई, ७ सप्टेंबर २०२५: आज रात्री महाराष्ट्रातील खगोलप्रेमी आणि सामान्य नागरिकांना एक दुर्मीळ खगोलीय घटनेचा साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. २०२५ मधील दुसरे संपूर्ण चंद्रग्रहण, ज्याला ‘रक्त चंद्र’ (Blood Moon) म्हणतात, आज रात्री ८:५८ वाजता (IST) सुरू होईल. चंद्र पृथ्वीच्या सावलीत पूर्णपणे सामावून लाल रंगाचा दिसेल, जो खगोलप्रेमींसाठी एक नयनरम्य अनुभव […]
संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराडचा जामीन का फेटाळला ; बीड न्यायालयाचा निर्णय - GROWING MAHARASHTRA : बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आज कराड याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर हा अर्ज फेटाळला, ज्यामुळे कराड यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी लांबला आहे. यामुळे आरोपीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, […]
कोल्हापुरातील “कोणत्या” गावात आजही पडतोय ‘सोन्याच्या नाण्यांचा पाऊस’ - कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून एका अनोख्या आणि रहस्यमयी घटनेमुळे चर्चेत आहे. मृग नक्षत्रात पावसाळ्याच्या काळात या गावात ‘सोन्याच्या नाण्यांचा पाऊस’ पडतो, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. शेतात, घराच्या छपरावर, रस्त्याच्या कडेला, किंवा अगदी अंगणात – जिकडे-तिकडे सोन्याच्या नाण्यांसारख्या वस्तू सापडतात, अशा अनेक कथा गावकरी सांगतात. या नाण्यांना स्थानिक […]
error: Content is protected !!