निमसाखर–घोरपडवाडी-सराफवाडी रस्त्यावरील विनापरवाना विद्युत खांबांबाबत प्रशासनाकडे पुन्हा पाठपुरावा
इंदापूर तालुक्यातील निमसाखर ते घोरपडवाडी–सराफवाडी मार्गावर उभारण्यात आलेल्या विद्युत खांबांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संबंधित विभागांकडे लेखी पाठपुरावा करण्यात आला आहे. सदर विद्युत खांब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत विनापरवाना उभारण्यात आल्याचा…
