नाशिक फाटा येथे हृदयस्पर्शी घटना: वकील कुंदन कुवर व बंधूंच्या तत्परतेने नवजात बाळ सुरक्षित; पोलिसांची संवेदनशील भूमिका
Growing Maharashtra पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी गणेश नारंग पिंपरी-चिंचवड : मानवतेचा उत्तम नमुना घडला नाशिक फाटा परिसरात. नामवंत सायबर स्पेशालिस्ट वकील ॲड. कुंदन कांतिलाल कुवर आणि त्यांचे बंधू कुलभूषण कुवर यांच्या सतर्कतेमुळे…
