Growing Maharashtra : Pune District News

इंदापूर तालुक्यातील राजकारण सध्या संक्रमणाच्या टप्प्यातून जात असल्याचे चित्र दिसत आहे. अलीकडील घडामोडींनी स्थानिक पातळीवरील राजकीय संतुलन ढवळून निघाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!