Skip to content
महाराष्ट्रात आज रात्री दिसणार रक्त चंद्र: चंद्रग्रहण २०२५ ची संपूर्ण माहिती - Growing Maharashtra : संपादकीय मुंबई, ७ सप्टेंबर २०२५: आज रात्री महाराष्ट्रातील खगोलप्रेमी आणि सामान्य नागरिकांना एक दुर्मीळ खगोलीय घटनेचा साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. २०२५ मधील दुसरे संपूर्ण चंद्रग्रहण, ज्याला ‘रक्त चंद्र’ (Blood Moon) म्हणतात, आज रात्री ८:५८ वाजता (IST) सुरू होईल. चंद्र पृथ्वीच्या सावलीत पूर्णपणे सामावून लाल रंगाचा दिसेल, जो खगोलप्रेमींसाठी एक नयनरम्य अनुभव […]
जयंत पाटील : “मी मंगलसूत्र चोरांविरोधात लढत नाही” ; भाजप आमदार पडळकरांवर जोरदार हल्लाबोल - Growing Maharashtra : सांगली प्रतिनिधी सांगली, ३१ ऑगस्ट २०२५: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी सांगलीत आयोजित एका कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली. मतचोरीच्या मुद्द्यावरून पाटील यांनी पडळकरांना लक्ष्य करताना म्हटलं, “माझा प्रॉब्लेम काय आहे की मी मंगलसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही. पण मुद्दा काय आहे, मतचोरी झाली […]
संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराडचा जामीन का फेटाळला ; बीड न्यायालयाचा निर्णय - GROWING MAHARASHTRA : बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आज कराड याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर हा अर्ज फेटाळला, ज्यामुळे कराड यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी लांबला आहे. यामुळे आरोपीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, […]
error: Content is protected !!