काळेवाडी हादरलं! विजयनगर परिसरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १३ तोळे सोनं आणि रोखरक्कम, असा लाखोंचा मुद्देमाल लंपास
Growing Maharashtra पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी विजयनगरमध्ये मध्यरात्रीचं भयावह चित्र समोर आलं आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या पट्ट्यात चोरट्यांनी इतक्या शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकला की…
