हे हि वाचा

तात्काळ मदत आणि उपचार:
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत जखमींना प्रथमोपचारासाठी सासवड येथील रुग्णालयात दाखल केले. अक्षय यादव आणि वैभव काळाने यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
अक्षय शिंदे याच्यावर सासवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्थानिकांचा संताप :
आंबोडी येथील हे वळण अपघातप्रवण क्षेत्र म्हणून कुप्रसिद्ध आहे. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात घडले असून, स्थानिकांनी रस्त्याच्या रुंदीकरणाची आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. “या रस्त्यावर गतिरोधक, सूचनाफलक किंवा योग्य प्रकाश व्यवस्था नाही.
वारंवार अपघात होत असतानाही प्रशासन गप्प का?” असा सवाल स्थानिक नागरिक संतोष जाधव यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!