सायकलवरून अर्ज दाखल करत ‘डब्बू आसवानी’ यांचा प्रेरणादायी पर्यावरणपूरक राजकारणाचा ठोस संदेश
GROWING MAHARASHTRA पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग राजकारणात साधेपणा आणि पर्यावरणाची जपणूक यांचा प्रभावी संदेश देत हीरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी वेगळ्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणताही गाजावाजा,…
